Neha Kakkarच्या हाईटची उडवली खिल्ली | Bharati Singh होतेय ट्रोल | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

Life is short smile alot.... yes...स्माईल इज ब्युटी ऑफ लाईफ...आणि प्रत्येकाच्या चेह-यावर हासू आणण्याचं काम करताता ते ग्रेट कॉमेडीयन....मात्र दुस-याला हसवता हसवता कधी आपलंच हसू करून घेण्याची वेळ येऊ नये....मात्र, सध्या अशी वेळ आलीय ती कॉमेडीयन भारती सिंगवर ....कपिल शर्मा शोमध्ये गायिका नेहा कक्करची खिल्ली उडवल्यामुळे भारती सिंग सध्या ट्रोल होतेय...आधीच ड्रग्जप्रकरणामुळे भारती वाद्याच्या भोव-यात अडकली होती आणि आता या नव्या वादामुळे भारती पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावरच आम्ही घेऊन आलोय हा खास व्हिडिओ

#lokmatcnxfilmy #Bharatisingh #Nehakakkar #Kapilsharmashow
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber